ULTIMATE COMPUTERS

Hi-Tech With Human Touch...
ISO 9001:2015 Certified

About Us
ULTIMATE COMPUTERS -
ULTIMATE Computers is a leading ISO 9001:2015 certified Training Service Provider in Information Technology. We are one of the market leaders in the field of IT education and associated skills. We are an emerging Professional organization with a mission to provide business, software & applications for serving the requirements of Indian Computer Training business Community.
ULTIMATE COMPUTERS started its operations from Georai District Beed (Maharashtra) & today it is successfully running Institutes in beed.
-
अल्टीमेट कॉम्प्यूटर्स, गेवराई मार्फत आतापर्यंत 15 हजार पेक्षा जास्त विद्याथ्यांना प्रशिक्षित केलेले आहे. तसेच करिअर ची निवड, व्यवसायिक मार्गदर्शन आणि योग्य विषयांची निवड करून यश कसे प्राप्त करावे या साठी कौन्सेलिंग केले जाते.
-
MKCL मान्यताप्राप्त MS-CIT कोर्स, KLiC डिप्लोमा तसेच नोकरी किंवा व्यासायासाठी लागणारे तंत्रज्ञान विषयक कोर्सेस अल्टीमेट कॉम्प्यूटर्स, गेवराई येथे अतिशय माफक फी मध्ये शिकविले जातात.
-
सुट्टीमध्ये विविध कौशल्ये विकसित करून आपल्या करिअर मध्ये अग्रेसर रहा.
-
19 वर्षा पासून गेवराई तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणारी संस्था.
-
*तसेच मागील सलग 10 वर्षा पासून बेस्ट पर्फोर्मंस अवार्ड प्राप्त.
-
* ISO 9001:2015 मानांकन प्राप्त मराठवाड्यातील एकमेव प्रशिक्षण केंद्र..
-
*५० संगणक असलेलेली मराठवाड्यातील एकमेव भव्य लॅब.
-
*वातानुकुलीत (AC) असलेली भव्य संगणक लॅब.
-
*अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग.
-
*महिला शिक्षिका व महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस ची सुविधा.