top of page
ULTIMATE COMPUTERS

Hi-Tech With Human Touch...
ISO 9001:2015 Certified
अल्टीमेट कॉम्प्युटर्स, गेवराई तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध महापुरुषांच्या जीवन चरित्रावर, जनरल नॉलेजवर तसेच कॉम्प्युटर कोर्सेस वर टेस्ट ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर/लॅपटॉप वरून सहजतेने देता याव्यात व अधिका-अधिक यातून ज्ञान प्राप्त
व्हावे, तसेच कॉम्प्युटरअभ्यासक्रमाच्या विषयीच्या टेस्टमधून त्यांची थेअरी विषयातली रिव्हिजन साठी टेस्ट ची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण या या टेस्ट मोफत देऊ शकता.
ई-टेस्ट
IT Awareness e-Test
आपल्या सायबर सुरक्षा / इंटरनेट सुरक्षिततेवापरातील ज्ञानात अधिकच भर पडावी यासाठी अल्टिमेट कॉम्प्युटर्स,गेवरई आपल्यासाठी मोफत ई टेस्ट आयोजित करत आहेत जे ने करून IT Awareness होईल हा हेतु आहे. या मध्ये आपल्या ईमेल वर सहभाग प्रमाण पत्र मिळणार आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण हि ई टेस्ट देऊ शकतात.आणि आपल्या मित्रांना जास्तीत शेअर करूयात.....



MS-CIT
MS-CIT शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम एस सी आय टी थेअरी वर प्रश्न संच जे नेहमी परीक्षेला विचारले जातात.
Test-1 सिस्टम सॉफ्टवेअर
Test-2 सिस्टम युनिट



bottom of page